About Us

नमस्कार,

सर्व प्रथम मराठी विद्यार्थ्यांचे सर्वात आधी आपल्या Dailychalughadamodi.com या मराठी वेबसाईटवर मनापासून स्वागत आहे.

मित्रांनो जसे की आपण या पेज मध्ये पोलीस भरती एसएससी नेव्ही आर्मी etc, या भरतींविषयी लागणारी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. चालू घडामोडी या तुम्हाला सर्व चालू घडामोडी 2024 सरकारी धोरण राजकारण अर्थ व्यक्तीतील व्यक्ती याबद्दल नवनवीन माहिती असेल.

तुम्हाला या पेज मध्ये Important Notes मिळतील. यामध्ये महाराष्ट्रातील पूर्णपणे चालू घडामोडी (MCQ, Question )असे सर्व या साइटवर बघायला भेटेल आमचा एवढाच हेतू आहे ग्रामीण खेड्यातून जे मुले अभ्यास करतात. त्यांना पुरेपूर माहिती भेटावी आणि तुम्हाला एका ठिकाणी सर्व इम्पॉर्टंट नोट्स मिळतील.

त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इतर ठिकाणी माहिती मिळवण्याची गरज पडणार नाही चालू घडामोडी संपूर्ण माहिती तुम्हाला daily chalughadamodi.com वेबसाईटवर भेट दिल्यानंतर मिळून जाईल तुम्हाला कुठल्याही चालू घडामोडी माहिती मिळायची असेल तर आपल्या चालू घडामोडी या वेबसाईटवर भेट द्यायला विसरू नका,

या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद